jansurajya

Articles

Bhagini-Mandal

वारणा भगिनी मंडळ आणि वारणा महिला मंडळ 

महिलां साठी महिलांकडून चालविल्या जाणाऱ्या संस्था, लिज्जत पापड उत्पादन, हॅन्डमेडपेपर, बचत गट, विविध खाद्य पदार्थांचे उत्पादन, वारणा चैतन्य मतीमंद मुलांची शाळा, वारणा गारमेंट उद्योग, दुर्गम भागातील कुटुंबासाठी अभिनव पद्धतीने शेळ्यांचे वाटप. विविध महिला सहकारी उद्योग व उपक्रमाद्वारे परिसरातील महिलांचे सक्षमीकरण व आर्थिक स्वावलंबन.

 

मा. श्री. विनय कोरे (सावकर)

savkar

संस्थापक अध्यक्ष जनसुराज्य शक्ती पक्ष - वारणा उद्योग समूहाचे माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वोच्च दरडोई उत्त्पन्न असणारा परिसर ...!

 अधिक माहिती