jansurajya

Articles

milk

श्री वारणा सह. दूध उत्पादक प्रक्रिया संघ लि., वारणानगर 

प्रतिदिन ७ लाख लिटर्स दूध संकलन, वारणानगर तसेच नवी मुंबई येथे दूध, दही, ताक, तूप, लस्सी, श्रीखंड, आम्रखंड, दूध पावडर, चीज, बटर, पनीर, फ्लेवर्ड मिल्क, बोर्नव्हिटा, स्टॅमीना,बाईट्स, बिस्कीट, आईस्क्रीम इ. दुग्धजन्य पदार्थाचे उत्पादन, टेट्रापॅक उस/इतर रसांचे उत्पादन, पशुखाद्य प्रकल्प, कॅडबरी प्लांट, दूध वाढविण्यासाठी अद्यावत दुभत्या जनावरांचे गोटे, वासरे संगोपन केंद्र, वारणा डेअरी अॅड  अॅग्रो इंडस्ट्रीज लि., वारणा मिल्क अॅड मिल्क प्रोडक्ट लि., नाशिक येथील प्रकल्प बरोबर बार्शी, मुधोळ, जत, गडहिंग्लज , करमाळा, गणेशवाडी आदि प्रकल्प कार्यरत, नवी मुंबई (नेरूळ) येथील वारणा कामगार संकुल. भारतीय लष्करासह देश विदेशात उच्च गुणवतेची दुग्धजन्य पदार्थ पुरविण्याचा सन्मान . भारत सरकारचा स्टार एक्सपोर्ट हाउस दर्जा, आयएसओ  व एचएसीपी मानांकन (www.waranamilk.org)

 

मा. श्री. विनय कोरे (सावकर)

savkar

संस्थापक अध्यक्ष जनसुराज्य शक्ती पक्ष - वारणा उद्योग समूहाचे माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वोच्च दरडोई उत्त्पन्न असणारा परिसर ...!

 अधिक माहिती